आधी सत्कार केला अन् मग माइक हिसकावत स्टेजवरुन हाकललं; कॉमेडीयन सुनील पालचा अपमान, व्हिडीओ व्हायरल – Marathi News | Comedian Sunil Pal is humiliated at an event. The video goes viral. & more related news here

आधी सत्कार केला अन् मग माइक हिसकावत स्टेजवरुन हाकललं; कॉमेडीयन सुनील पालचा अपमान, व्हिडीओ व्हायरल – Marathi News | Comedian Sunil Pal is humiliated at an event. The video goes viral.

 & more related news here


काही मोजक्या कॉमेडियनमध्ये सुनील पाल हे नाव आवर्जुन घेतलं जातं. कित्येक वर्ष सुनील पालने त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. पण, सध्या कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकेकाळी सुप5 आता मात्र अपमान सहन करावा लागत आहे.

मुंबईत केलेल्या एका कार्यक्रमासाठी सुनील पालला आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्याचा सत्कारही केला गेला. More information आलं. More information आहे. More information सन्मान केला जात आहे. मात्र त्यानंतर सुनील पाल जेव्हा बोलण्यासाठी माइकजवळ जातो तेव्हा त्याला दूर केलं जातं. More information सुनील पाल आभार व्यक्त करायचे आहेत, असंही म्हणत असल्याचं दिसत आहे. मात्र तरीदेखील त्याला बोलण्यासाठी य दिला जात नाही.

पुढे स्टेजवरील व्यक्ती सुनील पालला स्टेजवरुन उतरण्यास सांगत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अपमान झाल्यानंतर सुनील पाल कार्यक्रमातून निघून गेला. सुनील पालचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. More information





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *