Time Room

फक्त ५ मिनिटांचा कार प्रवास, २,७१७ कोटींची डील; ‘मुकेश ‘जिओ ‘ब्लॅकरॉक’च्या स्थापनेचा किस्सा & more related news here

फक्त ५ मिनिटांचा कार प्रवास, २,७१७ कोटींची डील; ‘मुकेश ‘जिओ ‘ब्लॅकरॉक’च्या स्थापनेचा किस्सा

 & more related news here


Reliance Jio-Blackrock Deal: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकॉ More information फिंक यांच्यातील मल्टी-मिलियन डॉलरच्या कराराचा खुलासा केला. ‘हा’ निर्मिती कशी झाली, याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण व्यवहार केवळ ५ मिनिटांच्या कार प्रवासादरम्यान ठरला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश ‘Investing for a new era’ या कार्यक्रमात ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांच्याशी सँ साधताना या आठवणींना उजाळा दिला.

नेमकी कशी झाली ही मोठी डील?

” मधील एका संवादादरम्यानची आहे लॅरी यांना. ‘ब्लॅकरॉकनं भारतात पुन्हा परतलं पाहिजे’ हे सांगायला मला फक्त पाच मिनिटं लागली त्यावर. त्यांनी विचारलं, ‘तुम्ही माझ्यासोबत ‘” या एका साध्या संवादातून ३००मिलियन डॉलरचा (सुमारे २,७१७ कोटी रुपये) जॉइंट व्हेंचर करार झाला. यामध्ये ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ आणि ‘ब्लॅकरॉक’ is here.

कर्ज स्वस्तच, पण एफडीवर कात्री; कंपन्यांवरील नियमांचं ओझं केलं कमी, बांधकाम क्षेत्राला मिळणार बूस्टर

More information

ब्लॅकरॉक ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन (Asset Manager) कंपनी असून ७३ वर्षीय लॅरी फिंक हे त्याचे सीईओ आहेत. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही कंपनी १४ ट्रिलियन डॉलरची 2 होती. लॅरी फिंक यांनीही या डीलबद्दल माहिती दिली. More information आमची “” तज्ज्ञांच्या मते, व्यवहाराचा हा वेग दोन अब्जाधीशांमधील संबंध आणि भारतtric सेवा उद्योगातील मोठ्या संधी दर्शवतो.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती

मंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. रिलायन्स ही मीडिया, रिटेल, वित्तीय सेवा, तेल आणिवायू, टेलिकॉम आणि पेट्रोकेमिकल्स अशा विविध क्षेत्रांत पसरलेली १२५ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेली कंपनी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती १०३.८ अब्ज डॉलर इतकी आहे.



Source link

Exit mobile version