Time Room

” ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो पाहिलात का? – Marathi News | Shiva fame actress manasi suresh entry in savlyachi janu savli viral serial promotion & more related news here

” ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो पाहिलात का? – Marathi News | Shiva fame actress manasi suresh entry in savlyachi janu savli viral serial promotion

 & more related news here


Television: छोट्या पडद्यtric अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. शिवाय सारंग-सावलीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनत चाललं आहे. अशातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया…

More information चर्चेत असते. मालिकेत भैरवी ही सावली आणि मेहेंदळे कुटुंबाला त्रास देण्यासाठी नेहमीच काही ना काही कारस्थान रचत असते. मात्र, सावली मोठ्या हुशारीने तिचे हे डाव हाणून पाडते. नुकताच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे. More information सहभागी होते. कात आता तुझंही दहन करणार… असं म्हणत सावलीला जोरात धक्का मारते. मात्र, सावलीचा धक्का हा तिच्या पुढे उभी असलेल्या ताराला आणि ताराच्या पायाला आगीचे चटके बसतात. याच दरम्यान, मालिकेत नव्या पाहुणीची एन्ट्री होते. ही अभिनेत्री म्हणजे मानसी सुरेश आहे.

अभिनेत्री मानसी सुरेश अलिकडेच शिवा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने किर्ती नावाची भूमिका साकारली होती. More information अशी तिची भूमिका होती.





Source link

Exit mobile version