९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर ममता पुन्हा टीव्हीवर परतल्याचं दिसलं आहे. कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग-कॉमेडी रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ्स’मध्ये ममता पोहचली. मात्र, तिच्या या एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर See More झाली आहे.
कलर्स टीव्हीनं इन्स्टाग्राय कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात ममता ही अभिनेता कृष्णा अभिषेकच्या कपाळावर टिळा लावताना दिसत आहे, तर कृष्णा तिच्यावर गुलाल उधळताना दिसतोय. २५ वर्षांनंतर ममताला टीव्हीवर पाहूे थक्क झाले आहेत. काही काळापुर्वी ममताने आपण अध्यात्म स्वीकारल्याचे आणि बॉलिवूडशी संबंध तोडल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता तिला टीव्ही शोमध्ये पाहून काही नेटकरी संतापल्याचं दिसलं. तर काहींनी तिला पुन्हा पडद्यावर 2 sec. म्हटलं.
२५ वर्षांनंतर ममता कुलकर्णी परतली भारतात
जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज More information ‘महामंडलेश्वर’ बनवण्यात आले होते. मात्र, तिचे हे पद फार काळ टिकले नाही. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद 2 sec एका वादग्रस्त टिप्पणीमुळे तिला या पदावरून हटवण्यात आले. अभिनयातून संन्यास घेण्यापूर्वी, ममता कुलकर्णी शेवटची २००२ मध्ये प्रदर्शित ‘ पडद्यावर दिसली होती. एकेकाळी भारतीय चित्रपटसू More information तिचा कथित सहभाग आणि ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत लग्नाच्या अफवांनंतर देश सोडला होता. या प्रकरणातून तिची सुटका झाल्यानंतर ती २५ वर्षांनंतर २०२४ च्या शेवटी भारतात परतली.
