” ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो पाहिलात का? – Marathi News | Shiva fame actress manasi suresh entry in savlyachi janu savli viral serial promotion & more related news here
Television: छोट्या पडद्यtric अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. शिवाय सारंग-सावलीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनत चाललं आहे. अशातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया… More information चर्चेत…
