Time Room

Comedian Sunil Pal: What are you doing? सुनील पाल म्हणाला, ‘मला अपमानित..’ & more related news here

Comedian Sunil Pal: What are you doing? सुनील पाल म्हणाला, ‘मला अपमानित..’

 & more related news here


Comedian Sunil Pal’s Poetry Event Controversy: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पालने (Sunil Pal) आपल्या कॉमेडीतून (Comedy) त्यानं प्ना खळखळून हसवलं. ते नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. More information आहे. त्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियात 2 झाला आहे. (Video by Sunil Pal) करण्यात आला आहे. सुनील पालला एका इव्हेंटमध्ये स्टेजवर बोलावण्यात येते. मात्र, त्याला बोलण्याची कोणतीही संधी देण्यात येत नाही. More information आहे. सुनील प्हणाला? पाहूयात.

सुनील पाल. हे कॉमेडी विश्वातील सुप्रसिद्ध नाव. त्यानं आपल्या कारकि‍र्दीत कॉमेडी शोमध्ये सहभाग घेऊन विजेतेपद पटकावलं आहे. त्यानं अलिकडेच मुंबईत पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. या इव्हेंटमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, सुनील पालला स्टेजवर बोलावण्यात येते. त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. तेव्हा जो व्यक्ती सुनील पालचा सन्य तो त्याला स्टेजवरुन जायला सांगतो.

सुनील पाल माईकवर धन्यवाद बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला रोखलं जातं, तसेच जागेवर बसण्यास सांगितलं जातं. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. य्रकरणावर सुनील पालनं स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखीत सुनील पाल म्हणाला, ‘मी ज्या इव्हेंटमध्ये गेलो होतो, तो शायरी इव्हेंट होता. More information गेलो होतो. मला तिथे खूप मजा येत होती. मला उपस्थित कवींचे कौतुक करायचे होते. मला त्यांचा सन्मान करायचा होता. ”, असं सुनील पाल म्हणाला.

व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की, सुनील पालला स्टेजवर बोलावण्यात येते. पुष्पगुच्छ देत त्याचा सन्मान करण्यात येतो. उपस्थित सर्वांचे अ माईक जवळ जातो. परंतु, त्याला जागेवर बसण्यास सांगितले जाते. यामुळे तो शोमधून निघून जातो. सुनील पालने आपल्या मुलाखतीत, त्या क्षणी खूप अस्वस्थ वाटले असल्याचं सांगितलं. ‘खरंतर तेव्हा मला खूप अस्वस्थ आणि गोंधळल्यासारखं वाटलं होतं. मी होस्टला वारंवार, प्रेक्षकांना य धन्यवाद बोलायचे आहे, अशी विनंती केली होती. परंतु, त्याने माईक बाजूला केला. माईकशिवाय मी लोकांचे आभार व्यक्त केले. तसेच होस्टला तुमचे मन खूप लहान आहे, असे म्हटले’.

सुनील पालच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. See More काहींचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘नवरा माझा नवसाचा’फेम अभिनेत्याची मुलगी लग्नाआधीच सासरी राहायला गेली, मुलाखतीत कारण देत स्पष्टच म्हणाले..

आणखी वाचा





Source link

Exit mobile version