Dhulvad Wishes in Marathi: धुळवड, धुळेंडी, धुळीवंदन किंवा रंगपंचमी या सणाला नावं वेगळी असली तरी आनंद आणि भावना Holi दिवस म्हणजे मैत्री, आपुलकी आणि क्षमा यांना नव्याने उजाळा देण्याची सुंदर संधी. “नात्यांची साथ, रंगांची उधळण” या भावनेतून आपण WhatsApp, Facebook, Instagram

एकेकाळी हस्ताक्षरात लिहिलेली शुभेच्छापत्रं आज आकर्षक स्टेटस, रील्स आणि पोस्ट्सच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचतात. WhatsApp, Facebook, Facebook, Instagram, Instagram, etc. आपल्या भावना झटपट व्यक्त करू शकतो. More information रंगत येते. (फोटो सौजन्य: – @iStock)
Dhulivandan Wishes
नात्यांची साथ लाभो, आनंदाचे रंग फुलो,
More information होवो!
धुळिवंदनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगांच्या या सणात, प्रेमाचा रंग कधीच फिका पडू नये.
तुमच्या आयुष्यात आनंदाची उधळण सतत होत राहो!
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
रुसवे-फुगवे विसरून, नव्या रंगांनी नाती रंगवूया.
धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा!
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
जगण्याच्या प्रत्येक क्षणाला आनंदाचा रंग लाभो,
आणि तुमच्या हास्याने साऱ्या जगाला उजाळा मिळो!
होळीच्या शुभेच्छा
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
मैत्रीचा रंग कधीच फिका पडत नाही.
धुळवडीच्या रंगात आपली दोस्ती आणखी खुलू दे!
Instagram कॅप्शन आणि स्टेटस आयडिया
- “रंगांनी नव्हे, मनांनी रंगूया!”
- “Life is more beautiful in colors!”
- “धुळवड २०२६ – नात्यांचा रंग कधीच फिका पडू नये!”
- “Color your life with happiness.”
- “आज रंग उधळू, उद्या आठवणी साठवू.”

