आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा संपणार; लवकरच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर Pune Marathi News | pune news wait for RTE admission to end; The selection and waiting list will be announced soon. & more related news here

आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा संपणार; लवकरच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर Pune Marathi News | pune news wait for RTE admission to end; The selection and waiting list will be announced soon.

 & more related news here


पुणे:शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीची सोडत दि. ६ एप्रिल रोजी पार पडली. आता विद्यार्थ्यांच्या निवड व प्रतीक्षा याद्यांकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शिक्षण विभागाकडून पुढील दोन दिवसांत या याद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यादी जाहीर झाल्यानंतर शाळास्तरावर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यात यंदा ८ हजार ७०१ शाळांमधील एकूण १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. दि. २ लाख ८९ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले. More information किंचित घटली आहे. More information येत आहेत. अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास संबंधित पालकांनी जिल्हा प्रशासन, स्थानिक संस्था किंवा शिक्षण विभागाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यातआले आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संगणकीकृत असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे पmin पद्धतीने राबवली जात आहे.

आरटीई प्रवेशासाठी निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसांत यादी ऑनलाइन जाहीर करण्यात येईल. – शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *