मुंब्रा शहरातून एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या 2 शेख या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे चार नक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो. “” कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर “ त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहे. More information पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस बजावली.
मुंब्रा हिरवा करुन टाकू असं सहार शेख म्हणाल्या होत्या, त्यावरुन नोटीस
मुंब्र्याला हिरवं करायचं आहे, अशा अशायाचं ते विधान होतं, आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्या अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वक्तव्याची दखल आम्ही घेतली आहे. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करु नका म्हणून बजावलं आहे. तसंच नोटीस बजावली आहे असं पोलिसांनी य आहे.
What’s wrong with you? याचा अर्थही उलगडला
संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू याचा अर्थ काय हे विचारलं असता सहार शेख म्हणाल्या, ” झेंडा हिरवा आहे त्यामुळे मुंब्रा हिरवा. करायचा आहे असं वक्तव्य केलं माझ्या पक्षाचा. ” सहार शेखने म्हटलं आहे कैसा हराया… तिने जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं.
कोण आहे सहार शेख?
१) सहार शेख या केवळ नवख्या नेत्या नाहीत, तर त्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत.
२) सहार शेख यांचे वडील युनूस शेख हे More information मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते.
३) सहार शेखचे वडील युनूस शेख यांनी More information मागितले होते.
४) तिकिट नाकारल्यानंतर सहर यांनी AIMIM पक्षाकडून निवडणूक लढवली.
सहर शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
५) हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सहारच्या विजयानंतर तेख काय म्हणाले?
More information इशारा दिला आहे, आत्ताच वॉर्निंग देतोय इथून पुढु नका… पाडते पाहिलं ना… हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा कोणत्याही धर्मची असो मुलगी ही मुलगी असते.
